उदय सामंत एकनाथ शिंदेंच्या भेटीला.नाशिकमधील बंडखोरीसंदर्भात सामंत चर्चा करणार.ठाण्यातील एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी सामंत पोहोचले.