पश्चिम बंगालमध्ये राजकारण जबरदस्त तापलंय. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल फुटली आणि बंगालमधला शिंदे पॅटर्न पाहायला मिळाला.पण आता तृणमूल फुटल्यामुळे शिंदेंचंच टेन्शन वाढलंय... पश्चिम बंगालमधल्या राजकारणाचा आणि शिंदेंचा नेमका संबंध काय.... पाहुया स्पेशल रिपोर्ट.