सूनबाईच्या पायगुणामुळेच बिनविरोध विजय, Wardha-Chandrapur-Gadchiroli तून परिषदेवर अरूण लखानी बिनविरोध

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीतून विधान परिषदेवर अरूण लखानी यांची बिनविरोध निवड झालीय.याच विजयावर प्रतिक्रिया देताना सुनबाईंच्या पायगुणामुळेच बिनविरोध विजय झाला अशी प्रतिक्रिया अरूण लखानी यांनी दिलीय.सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे या अरूण लखानींच्या सुनबाई होणार आहेत.

संबंधित व्हिडीओ