Pune Crime News| सचिन घायवळला राजस्थानमधून अटक; घायवळ अनेक महिन्यांपासून होता फरार

कुख्यात गुंड निलेश घायवळणा भाऊ सचिन घायवळ याला पुणे पोलिसांनी राजस्थानमधून अटक केलीय.सचिन घायवळ याचे पुण्यातील अनेक राजकीय लोकांशी संबंध आहेत. सचिन घायवळलला पुणे शहर पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अटक केल्यानंतर पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

संबंधित व्हिडीओ