Special Report| बाप काढला म्हणून गोकूळ गीते नडला? नाशकात शेवटच्या मिनिटापर्यंत हायव्होल्टेज ड्रामा

नाशिक विधानपरिषदेची लढत शेवटच्या मिनिटापर्यंतच्या सस्पेन्स, ड्रामा आणि आरोप-प्रत्यारोपांनी गाजली…एकीकडे महायुतीचे वरिष्ठ नेते समेटासाठी आटोकाट प्रयत्न करत होते… तर दुसरीकडे गोकुळ गीते ‘नो-कॉम्प्रोमाईज’च्या भूमिकेत ठाम उभे राहिले…गणेश गीतेंनी माघार घेतली… पण गोकुळ गीते मैदानात ठाम राहिल्यानं… नाशिकमध्ये दोस्तीतच कुस्ती रंगणार आहे.आता या सगळ्या वादाचं केंद्र ठरलाय एक ऑडिओ क्लिप आणि ‘बाप काढला’ हा आरोप…तर नेमकं काय घडलं नाशिकमध्ये… आणि कोण आहेत गोकुळ गीते… पाहूया हा रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ