निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलची SITकडून 7 तास कसून चौकशी.वरिष्ठांच्या सांगण्यावरून निदाला मदत... मतीनची एसआयटीकडे कबुली-सूत्र.एमआयएम नगरसेवक मतीन पटेलला पुन्हा चौकशीला बोलवले जाणार.