अहिल्यानगर मध्ये आज शिवशक्ती भीमशक्ती संघटनांकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून दिल्लीगेट येथे मोर्चाची सांगता होणार असून, मोर्चेकऱ्यांशी चर्चा.