- नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ऍक्शन मोडवर ------ - *गुन्हेगारांच्या अवैध बांधकामांवर पडणार आता हातोडा* ------------- - *सातपूर परिसरातील लोंढे गॅंगच्या नंदिनी नदीपात्राजवळील अनाधिकृत ईमारतीला पोलीस आणि महापालिकेकडून बजावण्यात आली नोटीस* ------------- - योग्य तो खुलासा न आल्यास दोन दिवसात या ईमारतीवर फिरणार जेसीबी -------------- - *गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावे बजावण्यात आली नोटीस* - लोंढे गॅंगची सातपूर परिसरात आहे दहशत, गँगवर अनेक गंभीर गुन्ह्यांची आहे नोंद - *सध्या प्रकाश लोंढेचा मुलगा सराईत गुन्हेगार भूषण लोंढे गोळीबार प्रकरणात आहे फरार*