Shirdi | शिर्डीचं वाहनतळ की नशेखोरांचा अड्डा? गवताआड नशेखोरांकडून गाजांची लागवड; 4 ते 5 फुटांची झाडं

शिर्डीतील मध्यवर्ती भागातील एका वाहनतळामध्ये गर्दुल्यांनी चक्क गांजाची शेती केल्याचं उघडकीस आलंय... नवीन पिंपळवाडी रोडवरील पार्किंगमध्ये गवताचा आडोसा घेत ही शेती करण्यात येत होती.. गांजाची चार ते पाच फुटांची झाडं या ठिकाणी आता आढळून आलीय... शिर्डी नगरपरिषदेच्या सुरक्षारक्षकांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी याठिकाणी झाडं जप्त करत कारवाई केलीय.. दरम्यान या ठिकाणी पोलिसांकडून कुठलंही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचं समोर येतंय..

संबंधित व्हिडीओ