पुण्यात पवार काका-पुतण्या एकाच मंचावर. शरद पवार-अजित पवार पुन्हा एकाच मंचावर. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये महत्त्वाची बैठक. साखर कारखान्याच्या बैठकीत एकत्र