#AnjaliDamania #MaharashtraPolitics #NileshGhaiwal सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावर तीव्र टीका केली आहे. "राजकारणात काय चाललंय हेच कळत नाही आणि सगळ्या गोष्टी गलिच्छ पद्धतीने सुरू आहेत," असे त्या म्हणाल्या. ईडी आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.