नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या भाषणावेळी गोंधळ.लोकस्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा गोंधळ.आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याची मागणी.अशोक चव्हाणांचं भाषण सुरु असताना पदाधिकाऱ्यांचा गोंधळ. सामाजिक न्याय विभाग अंतर्गत आरर्टीच्या वतीने घेण्यात आलेलं संभेलन आरएसएस आणि भाजपच्या दावणीला बांधण्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केल्या.