कोल्हापूर जिल्ह्यात सध्या शिक्षण संस्थेच्या निवासी शाळेतील वसतिगृहातून अमानुष मारहाणीचे व्हिडिओ समोर येतायत.. वसतिगृहांमधल्या मुलांना नेमकं काय शिकवलं जातंय असा सवाल या घटनेतून विचारला जातोय.. कोल्हापुरात नेमकं काय घडतंय पाहुयात..