Congress निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीत?, सोमवारी होणार बैठक; यावरच Supriya Sule काय म्हणाल्या?

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी होणार आहे --------- राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे --------- पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे ------- यामध्ये आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर की आघाडीत लढण्यासंदर्भात चाचपणी केली जाणार असल्याचे समजते. काँग्रेसच्या स्वबळाच्या विचाराबाबत सुप्रिया सुळे काय म्हणतायत पाहुयात

संबंधित व्हिडीओ