Nashik | सातपूरमधील गोळीबार प्रकरण | आरोपी प्रकाश लोंढेच्या कार्यालयात सापडली भुयार, 7 जणांना अटक

सातपूर गोळीबार प्रकरणातील लोंढे टोळीचा मुख्य आरोपी प्रकाश लोंढेच्या कार्यालयात भुयार सापडलंय.. RPI जिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, दीपक लोंढे यांच्यासह सात जणांना पोलिसांनी अटक केली.. त्यावेळी पोलिसांकडून प्रकाश लोंढेंच्या घर आणि कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली.. त्या ठिकाणी भुयार आढळून आलंय..

संबंधित व्हिडीओ