#SharadPawar #AjitPawar #VasantdadaSugarInstitute #Pune पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र आले आहेत. या बैठकीला बाळासाहेब थोरात आणि राजेश टोपे हे नेतेही उपस्थित आहेत. साखर उद्योगाशी संबंधित या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.