Supriya Sule |महाराष्ट्राच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांनी राजकारण सोडावं, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

राज्याची आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीत असल्याचं विधान खासदार सुप्रिया सुळेंनी केलंय.महाराष्ट्राच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांनी राजकारण सोडावं आणि राज्याच्या सद्यस्थितीसाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केलीय..

संबंधित व्हिडीओ