महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रे पैकी एक जत्रा म्हणून पट्ठाणकोडोलीची यात्रा म्हणून ओळखली जातेय.महाराष्ट्र सोडा, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश या यात्रेची चर्चा असते...महाराष्ट्राचा नंबर वन यात्रा पंढरपूरची आषाढ वारीची त्यानंतर मराठी मुलखात सर्वात मोठी यात्रा भरते ती पट्टणकोडोलीची. कोल्हापुरातील पट्टण कोडोली येथील विठ्ठल बिरदेवाची यात्रा सुरु होते. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा या राज्यातून सुद्धा लाखोंच्या संखेने भाविक येतात. या यात्रेसंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी पाहुयात..