#Thane #ThackerayBrothers #TMCP ठाणे शहरातील पाणी समस्या आणि वाहतूक कोंडीसह विविध प्रश्नांवर उद्या मनसे आणि ठाकरे गटाचा ठाणे महापालिकेवर संयुक्त मोर्चा धडकणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र फोटो बॅनरवर दिसत असल्याने ठाकरे बंधूंचे ऐक्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.