Jalgaon | चोपडामध्ये वाळू माफियांकडून तलाठ्याला मारहाण, तिघांविरोधात गुन्हा दाखल | NDTV मराठी

जळगावच्या चोपडा तालुक्यातील बुधगाव-जळोद रस्त्यावर वाळू माफियांकडून तलाठ्याला मारहाण करण्यात आलीय.. त्याचबरोबर त्यांना ट्रॅक्टरखाली ओढत जीवे मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला... तलाठी अनंत माळी हे वाळू तस्करांवर कारवाईसाठी आले होते.. त्यावेळी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला.. याप्रकरणी आता वाळू तस्कर, ट्रॅक्टर चालक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला..

संबंधित व्हिडीओ