अभिनेत्री तथा नवनिर्वाचित खासदार कंगना राणावत ही देखील दिल्लीत आहे. तिने राहण्यासाठी महाराष्ट्र सदनातील CM साठी आरक्षित असलेला विशेष सूट, सू ची मागणी केली आहे. शासकीय निवासस्थान मिळेपर्यंत कंगना रणौत ही महाराष्ट्र सदनात राहणार आहे.