नंदुरबार शहरातील बाजारपेठेत दोन आठवड्यांपूर्वी लसणाचे भाव हे शंभर ते एकशे वीस रुपये प्रती किलो होते पण बाजारपेठेत लसणाची आवक घटली आणि त्यानंतर दर हे दोनशे रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचलेत अवकाळी पावसाचा फटका लसणाला बसल्याचं बोललं जातंय.