मंत्री छगन भुजबळ यांनी केली दरसवाडी डोंगरगाव कालव्याच्या कामाची पाहणी

  • 0:34
  • प्रकाशित: June 25, 2024
सिनेमा व्ह्यू
Embed

 दरसवाडी डोंगरगाव कालव्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालंय मंत्री छगन भुजबळ यांनी या कालव्याच्या कामाची पाहणी केली आहे. जलद गतीने काम पूर्ण करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. कामामुळे पाण्याची गळती न होता कालव्यातून पूर्ण क्षमतेने पाणी मिळणारा मार्ग हा मोकळा होणार आहे. कामानंतर पाण्याची गळती थांबणार असल्याचं बघायला मिळतंय.

संबंधित व्हिडीओ

'एक अकेला मोदी सब पे भारी' पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचे आंदोलन...
June 28, 2024 8:49
NDTV Marathi Live | 8:00 AM  Morning  Headlines | 28th June 2024 | Marathi News Live
June 28, 2024 2:12
दिल्ली आणि जबलपूर विमानतळांवरील छत कोसळलं, गाड्यांचं नुकसान
June 28, 2024 0:49
नीट घोटाळ्याचा 'लातूर' पॅटर्न,  आणखी दोन शिक्षक ताब्यात
June 25, 2024 3:44
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination