मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या संसद अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. काल काही खासदारांचा शपथविधी देखील झाला आजही उर्वरित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडेल त्यानंतर सव्वीस तारखेला लोकसभा अध्यक्षांची निवड केली जाईल तर सत्तावीस तारखेला दोन्ही सभागृहातील सदस्यांसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण होईल.