नीट घोटाळा प्रकरणाची पाळंमुळं लातूरमध्ये खोलवर लुजली असल्याचं दिसतंय. या प्रकरणी अटकेत असणाऱ्या जलील पठाणला दोन जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या प्रकरणामध्ये इर्णा कोनगलवार नावाच्या एका व्यक्तीचं नावही समोर आलेलं आहे.