टीम इंडियाने इंग्लंडचा उडवला धुव्वा, भारताची दिमाखात फायनलमध्ये धडक

  • 2:51
  • प्रकाशित: June 28, 2024
सिनेमा व्ह्यू
Embed

 team India ची final मध्ये धडक पहायला मिळतेय. इंग्लंडचा अडुसष्ठ धावांनी धुव्वा उडवलाय. अक्षर कुलदीप पुढे साहेबांच सपशेल लोटांगण पाहायला मिळालंय. उद्या अंतिम फेरीमध्ये दक्षिण आफ्रिकेशी आता भारताची लढत होणार आहे. भारतीय संघानं इंग्लंड वरती दणदणीत विजय मिळवत T twenty विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारताच्या फिरकीपटूंनी उत्कृष्ट गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजीचं कंबडच मोडलंय. जोस बटलर आणि हरी ब्रक हा वगळता एकही फलंदाज फार काळ मैदानावरती टिकू शकला नाही. 

संबंधित व्हिडीओ

1:00 PM Afternoon  Headlines | 30 June 2024 | Marathi News Live
June 30, 2024 2:22
'एक अकेला मोदी सब पे भारी' पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचे आंदोलन...
June 28, 2024 8:49
NDTV Marathi Live | 8:00 AM  Morning  Headlines | 28th June 2024 | Marathi News Live
June 28, 2024 2:12
दिल्ली आणि जबलपूर विमानतळांवरील छत कोसळलं, गाड्यांचं नुकसान
June 28, 2024 0:49
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination