T twenty world cup च्या final मध्ये दक्षिण आफ्रिकेची धडक अफगाणिस्तानचा नऊ wickets नी पराभव दक्षिण आफ्रिकेकडून अफगाणिस्तानचा पराभव करण्यात आलेला आहे. तर आता T twenty world cup च्या final मध्ये दक्षिण आफ्रिकेची धडक दिलेली आहे.