उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्रच lift मध्ये आल्याचं पाहायला मिळालं तर दोघांनीही एकाच lift मधून प्रवास केल्याचं बघायला मिळालं. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये संवाद देखील झालेला आहे.