Ajit Pawar यांनी पोलीस सहअधीक्षकांना केलेलं दमदाटी प्रकरण, 'त्या' गावकऱ्यांवर गुन्हा दाखल | NDTV

फोन करुन अजित पवारांना अडचणीत आणणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा गावकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सहअधीक्षकांना अजित पवारांनी दमदाटी केली. फोनवरून ओळखलं नसल्याने अजित पवारांनी दमदाटी केली. पोलीस सहअधीक्षक अंजना कृष्णा यांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले. अनधिकृत वाळू उपसा कारवाईवेळी हा प्रकार घडला आहे. अजित पवारांचा दमदाटी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय..

संबंधित व्हिडीओ