Pimpri Chinchwad Palika पुन्हा काबिज करण्यासाठी Ajit Pawar यांचा शहरात मॅरेथॉन दौरा | NDTV मराठी

एकेकाळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर अजित पवारांची सत्ता होती , तीच सत्ता आगामी पालिका निवडणूकी मध्ये पुन्हा काबीज करण्यासाठी अजित पवार शहरात मॅरेथॉन दौरा करत असल्याची चर्चा सध्या शहरात रंगू लागली आहे......महापालीकांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर अजित पवारांचे पिंपरी चिंचवड शहरात दौरे वाढले आहेत..... आज पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल 38 गणपती मंडळाच्या भेटीगाठी आज अजित पवार घेणार आहेत.... दुपारी 12 वाजल्यापासून te संध्याकाळी 10 वाजेपर्यंत अजित पवार आपल्या बालेकिल्ल्यात असल्यामुळे अजित पवार आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना काय कानमंत्र देतात हे पाहणं देखिल महत्वाच असणार आहे.....

संबंधित व्हिडीओ