Jayakwadi Dam|जायकवाडीचे सर्व 27 दरवाजे उघडले! पहिल्यांदाच दीड लाखांहून अधिक क्यूसेक पाण्याचा विसर्ग

जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडले! जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून, धरणाचे सर्वच्या सर्व 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत. यावर्षी पहिल्यांदाच दीड लाख क्यूसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग केला जात आहे. या मोठ्या विसर्गामुळे नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संबंधित व्हिडीओ