नंदुरबार जिल्ह्याला हवामान खात्यानं येलो अलर्ट दिलीय. मागील एक तासापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय.मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच उद्या देखील येलो अलर्ट असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे...