Maharashtra Flood | Tuljabhavani Mandir संस्थान धावले पूरग्रस्तांच्या मदतीला,किती रुपयांची केली मदत?

तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आता पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आलं आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने १ कोटी रुपये तर तेरणा ट्रस्टच्या वतीने ५१ लाख रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येत आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

संबंधित व्हिडीओ