Nashik Flood Scare | गोदावरीला पूर येण्याची भीती, दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी

गोदावरीला पूर येण्याची भीती! नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर येण्याची भीती वाढली आहे. सध्या पाण्याची पातळी वाढून दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी आले आहे, रामकुंड परिसराला पाण्याने वेढा दिला असून, अनेक छोटी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.

संबंधित व्हिडीओ