Solapur | सीना नदीला आलेल्या पुरामुळे माढा तालुक्यातील 16 गावांना फटका, शेकडो नागरिकांचं स्थलांतरण

सोलापूरच्या सीना नदीला आलेल्या पुरामुळे माढा तालुक्यातील सोळा गावांना फटका बसलाय.उंदरगावात सीना नदीचं पाणी शिरल्याने शेकडो नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आलंय.दरम्यान एका वृद्ध दाम्पत्याचा देखील समावेश आहे.. घराच अचानक पाणी शिरल्याने वृद्ध दाम्पत्याचे कपडे, अंथरुन,पांघरुण देखील वाहून गेले आहे..

संबंधित व्हिडीओ