Dharashiv Bridge Collapses | पूल वाहून गेल्याने संताप, शेतकऱ्याने 120 लिटर दूध दुधना नदीत ओतून दिले

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी गावाचा संपर्क तुटला आहे, कारण पाथरुड-वालवड रोडवरील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे दुध डेअरीपर्यंत दूध पोहोचवता येत नसल्यामुळे, संतप्त झालेले शेतकरी विशाल परकाळे यांनी अखेर स्वतःचे १२० लिटर दूध दुधना नदीत ओतून दिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संबंधित व्हिडीओ