Dhule Rain | पांझरा नदीला पूर,अक्कलपाडा धरणातून 10 हजार क्युसेकनं विसर्ग;याचाच NDTV ने घेतलेला आढावा

पांझरा नदीपात्रातील पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे...याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी

संबंधित व्हिडीओ