Ajit Pawar यांच्या विमान अपघाताबद्दल Amol Mitkari यांच्याकडून पुन्हा संशय व्यक्त;ट्विट केला एक फोटो

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी विमान अपघातप्रकरणी पुन्हा संशय व्यक्त केलाय... त्यांनी एक फोटो ट्विट केलाय.. त्यात अघोरी पूजा केल्याचा दावा करण्यात आलाय..

संबंधित व्हिडीओ