Amravati|रामपुरी कॅम्प परिसरात बिबट्या,बघ्यांची गर्दी; घटनास्थळावरुन रेस्क्यू ऑपरेशनचा घेतलेला आढावा

अमरावतीच्या रामपुरी कॅम्प परिसरात बिबट्या शिरल्याची माहिती.बंद असलेल्या दुकानात बिबट्या असल्याची माहिती.लोक वस्तीत बिबट्या असल्याने नागरिक प्रचंड दहशतीत.घटनास्थळी मोठी गर्दी.

संबंधित व्हिडीओ