चांदवडमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.. मात्र टीका करताना सपकाळांची जीभही घसरली..आंदोलकांसमोर बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करत अत्यंत आक्रमक आणि आक्षेपार्ह भाषा वापरली.दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीकेनंतर महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केलीय.. पाहुयात..