Mumbai-Pune Expressway Missing Link|अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार असलेला हा प्रकल्प नेमका कसा आहे

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रस्तावित 'मिसिंग लिंक' प्रकल्प १ मे २०२६ रोजी लोर्कापणामुळे कार्यान्वित होत आहे. १३.३ किमी लांबीच्या या प्रकल्पामुळे खपोली ते कुसगाव हा कठीण घाट रस्ता टाळून प्रवाशांचा ३० मिनिटांचा वेळ वाचणार असून, मुंबई-पुणे प्रवास सुमारे १.५ ते २ तासांत शक्य होणार आहे.

संबंधित व्हिडीओ