मुंबई - पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंकचे काम पूर्ण झाले आहे. आता हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे.पाहूया कसा आहे हा प्रकल्प..