Bacchu Kadu यांना विधान परिषदेसाठी विलीनीकरणाची ऑफर? कडूंसमोर Shivsena ची मोठी अट-सूत्र

बच्चू कडूंना विधान परिषदेसाठी विलीनीकरणाची ऑफर-सूत्र.प्रहार पक्ष विलीन केला तरच विधान परिषदेवर संधी - सूत्र.बच्चू कडूंसमोर शिंदेंच्या शिवसेनेची मोठी अट-सूत्र.नीलम गोऱ्हेंच्या नावावरही शिक्कामोर्तब, सूत्रांची माहिती.

संबंधित व्हिडीओ