अमरावतीतून धक्कादायक बातमी समोर येतेय. वडनेरामध्ये शेतकऱ्यांच्या मरण यातना संपायाचं नाव घेत नाही. पावसामुळे वडनेरगंगाई येथील बाग रस्ता पाण्याखाली गेलाय. शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतमालाची वाहतूक करावी लागतेय...