Anand Paranjpe|राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपेंचा सर्व पदांचा राजीनामा, पुन्हा शिवसेनेत जाणार?

आनंद परांजपे यांचा राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा.परांजपेंच्या पुन्हा शिवसेना शिंदे पक्षात जाण्याच्या हालचाली. गेल्याच आठवड्यात घेतली होती शिंदेंची भेट.

संबंधित व्हिडीओ