पंतप्रधानांपासून ते राज्यातील नेत्यांपर्यंत सगळेच काटकसरीचं आवाहन करतायत. पण हे आवाहन फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का…? की नेत्यांच्या वागण्यातही खरंच बदल दिसतोय…? मोदींच्या आवाहनानंतर नेत्यांनी काय केलं.. कोणी खरोखर इंधनाची बचत केली… आणि कोणी फक्त दिखावा केला.. पाहुयात इंधन बचतीवरचा हा ‘NDTV मराठी’चा रिअॅलिटी चेक..