खासदार प्रणिती शिंदेंविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी पालकमंत्री जयकुमार गोरेंना कायदेशीर नोटीस.खासदार प्रणिती शिंदेची अब्रूनुकसान केल्याचा आरोप करत गोरेंना कायदेशीर नोटीस.वकील असीम सरोदे,वकील श्रिया आवले, वकील. आर्या राजेभोसले यांनी पाठवली नोटीस.