Sharad Pawar यांच्याकडून Sunil Tatkare आणि Praful Patel यांचं कौतुक, काय म्हणाले शरद पवार?

सध्याच्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचं असेसमेंट वेगळं असेल, असेसमेंट वेगळं असल्यानं वेगळा निर्णय घेतला असेल.तटकरे आणि पटेल क्षमता असणारे नेते- शरद पवारांकडून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांचं कौतुक

संबंधित व्हिडीओ