Buldhana| Prataprao Jadhav, Sanjay Gaikwad यांच्या उपस्थित PM Modi यांच्या आवाहनाला हरताळ

इंधन टंचाई लक्षात घेता नागरिकांनी वाहनांचा कमी वापर करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.. त्यांच्या आदेशानंतर अनेक मंत्री आमदार खासदारांनी प्रतिसाद देत आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली आहे, तर अनेक ठिकाणी मेट्रो आणि खाजगी बसने देखील प्रवास करताना काहीजण दिसून आले.. मात्र बुलढाण्यात याच आवाहनाला हरताळ फासल्याचे दिसून आल.. मॉडेल डिग्री कॉलेजच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांची उपस्थिती होती.. त्यांच्या वाहनातील ताफा अत्यल्प होता, मात्र इतर लोकप्रतिनिधी, नेते आणि अधिकाऱ्यांच्या वाहनांचा मोठा ताफा पाहायला मिळाला...

संबंधित व्हिडीओ