Jalgaon मधील दागिने घडवणाऱ्या कारागिरांवर उपासमारीची वेळ, याचसंदर्भात कारागिरांसोबत साधलेला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर जळगावमध्ये उद्योगावर मोठा परिणाम झालाय. दागिने घडवणाऱ्या बंगाली कारागिरांच्या हातचे काम गेल्याने बंगाली कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. कारागिरांना देण्यासाठी कामच नसल्याने कारागिरांवर मोठं संकट निर्माण झाला आहे. याचा आढावा घेत दागिने घडवणाऱ्या कारखान्याचे संचालक व बंगाली कारागिरांची संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी

संबंधित व्हिडीओ